Skip to main content

Lessons 1: Subject Pronouns(I, You, He, She, It, We, They)(कर्ता सर्वनाम / Subject Pronouns)

या धड्यात आपण शिकणार आहोत:

•Subject Pronouns म्हणजे काय.

•Noun ऐवजी Pronoun कसा वापरायचा.

I, You, He, She, It, We, They यांचा योग्य वापर.

•Subject Pronouns वापरून साधी वाक्ये तयार करणे.

•सामान्य चुका आणि योग्य वापर.

उदाहरणे:

राम मुलगा आहे. → तो मुलगा आहे.

सीता मुलगी आहे. → ती मुलगी आहे.

कुत्रा धावत आहे. → ते धावत आहे.



Vocabulary (शब्दसंग्रह)


English

Marathi

I

मी

You

तू / तुम्ही

He

तो

She

ती

It

ते

We

आम्ही / आपण

They

ते

boy

मुलगा

girl

मुलगी

man

पुरुष

woman

स्त्री

child

मूल

student

विद्यार्थी

teacher

शिक्षक

doctor

डॉक्टर

farmer

शेतकरी

friend

मित्र

family

कुटुंब

school

शाळा

home

घर

 

Subject Pronoun म्हणजे वाक्यातील कर्ता (Subject) यांच्या जागी वापरला जाणारा शब्द.

एकाच नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी Pronoun ( सर्वनाम )वापरतो.

       


                 Subject Pronouns Chart

 

Subject Pronoun

Marathi

कोणासाठी

I

मी

स्वत:साठी

You

तू / तुम्ही

एक किंवा अनेक व्यक्तींसाठी

He

तो

एका पुरुष व्यक्तीसाठी

She

ती

एका स्त्री व्यक्तीसाठी

It

ते

प्राणी, वस्तू, स्थान

We

आम्ही / आपण

एकापेक्षा जास्त ( बोलाणार्‍यासाह ) व्यक्तींसाठी

They

ते

एकापेक्षा जास्त व्यक्ती, प्राणी, वस्तू

 


I

I am Ravi.

मी रवी आहे.

 

You

You are my friend.

तू माझा मित्र आहेस.

 

He

He is a teacher.

तो शिक्षक आहे.

 

She

She is my sister.

ती माझी बहीण आहे.

 

It

It is a cat.

ते मांजर आहे.

 

We

We are students.

आम्ही विद्यार्थी आहोत.

 

They

They are doctors.

ते डॉक्टर आहेत.

 

                        सर्वनामाने नाम बदलणे

Noun

Pronoun

Ram

He

Sita

She

My father

He

My mother

She

The dog

It

The cat

It

Ravi and I

We

Ram and Shyam

They

The books

They

The children

They


                

          Positive Sentences (20)


•I am a student.


मी विद्यार्थी आहे.

•You are my friend.


तू माझा मित्र आहेस.

•He is a teacher.


तो शिक्षक आहे.

•She is a nurse.


ती परिचारिका आहे.

•It is a dog.


ते कुत्रे आहे.

•We are happy.


आम्ही आनंदी आहोत.

•They are brothers.


ते भाऊ आहेत.

•I like English.


मला इंग्रजी आवडते.

•You play football.


तू फुटबॉल खेळतोस.

•He reads books.


तो पुस्तके वाचतो.

•She sings well.


ती छान गाते.

•It runs fast.


ते वेगाने धावते.

•We live in Pune.


आम्ही पुण्यात राहतो.

•They work together.


ते एकत्र काम करतात.

•I help my mother.


मी माझ्या आईला मदत करतो.

•You speak Marathi.


तू मराठी बोलतोस.

•He drives a car.


तो गाडी चालवतो.

•She writes neatly.


ती नीट लिहिते.

•We study every day.


आम्ही रोज अभ्यास करतो.

•They play cricket.


ते क्रिकेट खेळतात.

 

           Common Mistakes (सामान्य चुका)



Mistake 1

❌ Ram is a doctor. Ram is kind.

✅ Ram is a doctor. He is kind.


Mistake 2

❌ Sita is singing. He sings well.

✅ Sita is singing. She sings well.


Mistake 3

❌ The dog is sleeping. He is sleeping.

✅ The dog is sleeping. It is sleeping.


Mistake 4

❌ Ravi and I is friends.

✅ Ravi and I are friends.


Mistake 5

❌ My parents is happy.

My parents are happy.



            Conversation Practice (संवाद सराव)


Conversation 1

A: Who are you?


तू कोण आहेस?

B: I am Rahul.


मी राहुल आहे.

 

Conversation 2

A: Who is she?


ती कोण आहे?

B: She is my sister.


ती माझी बहीण आहे.

 

Conversation 3

A: Who is he?


तो कोण आहे?

B: He is my teacher.


तो माझा शिक्षक आहे.

 

Conversation 4

A: Who are they?


ते कोण आहेत?

B: They are my friends.


ते माझे मित्र आहेत.

 

Conversation 5

A: What is it?


ते काय आहे?

B: It is a book.


ते एक पुस्तक आहे.



                Practice Activity

  

           योग्य त्या सर्वनामाने नामे बदला.


Ram is running.

Sita is reading.

My parents are cooking.

Ravi and I are studying.

The bird is flying.

The students are playing.

My brother is sleeping.

My sister is singing.

The car is moving.

My friends are waiting.